आजच्या डिजिटल काळात जो डिजिटल मार्केटिंग करतो – तोच मार्केटमध्ये टिकतो!
आजचा ग्राहक ऑनलाइन जगात जगतोय – Google वर सर्च करतो, YouTube वर माहिती घेतो आणि Instagram वर खरेदी करतो!
म्हणून आजचं सत्य एकच आहे तुमचा बिझनेस इंटरनेटवर ऑनलाइन नाही, म्हणजे तो मार्केटमध्ये अस्तित्वात नाही!
बिझनेस ऑनलाइन म्हणजे फक्त वेबसाइट असणं पुरेसं नाही! वेबसाइट म्हणजे तुमचं डिजिटल दुकान! वेबसाईट वरील माहिती ग्राहकाला समजेल अशी भाषा असणं आणि Call-To-Action स्पष्ट असणं हे सगळं गरजेचं आहे! नुसतं डिजाईन चांगले असून काही उपयोग नाही, रिझल्ट देणारा कंटेंट हवा आहे!
मुख्य हेडलाईन हेच तुमचं पहिलं impression आहे – त्यातच ग्राहकाला आकर्षण करण्याची curiosity हवी!
Content Marketing म्हणजे विश्वासाचं बांधकाम आहे! सतत उपयुक्त ब्लॉग्ज, व्हिडिओ, टिप्स दिल्यात तर ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होऊन खेचला जातो!
Search Engine Optimization (SEO) वापर करणे गरजेचे आहे कारण Google वर आल्याशिवाय ग्राहकाला कळणारच नाही की तुम्ही आहात!
आणि Paid Ads? हो, Paid Ads म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी Turbo jet!
Google Ads म्हणजे जे शोधत आहेत त्यांच्यासमोर येणं,
आणि Facebook Ads म्हणजे ज्यांना हवंय पण माहिती नाही अशांपर्यंत पोहोचणं!
Strong Visuals, Copy आणि Exact Targeting हे Facebook Ads चे 3 मुख्य रत्न आहेत!
व्यवसायाची डिजिटल मार्केटिंग मध्ये फक्त सुरुवात करून थांबू नका Follow Up, Automation, Funnels आणि Retargeting यावरही फोकस करा. ग्राहक तुमची जाहिरात एक वेळेस पाहून खरेदी करत नाही ज्या वेळेस त्याला ती जाहिरात पुन्हा पुन्हा दिसते त्यावेळेस त्याला तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी करण्याची इच्छा निर्माण होते आणि त्यानंतर तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस ग्राहक विकत घेतो.
काळ बदलला आहे पूर्वी दुकान चांगलं असेल तर ग्राहक यायचे, आता डिजिटल दुकानात ‘विश्वास’ असेल तरच ग्राहक येतात! त्यामुळे लक्षात ठेवा – ज्याने डिजिटल मार्केटिंग शिकून योग्य प्रकारे ते वापरलं, तोच उद्याचा यशस्वी उद्योजक ठरेल!
Soham-Info
Digital Marketing
Call : 8087460011
